Maharashtra Budget 2023 : महिला ५०% विध्यार्थी शिष्यवृत्ती वाढ शेतकरी १२००० मानधन बराच काही जाणून घ्या २०२३ चा अर्थसंकल्प Maharashtra Budget by Devendra Fadavnis
अर्थसंकल्प मधील ठळक बाबी १. महिलांसाठी काय : १.१ सर्व राज्य परिवहन बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. १.२ महिलांना स्टॅम्प ड्युटी शुल्कात १% सवलत मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. १.३ ‘लाडकी लेक ‘ या योजनेत मुलींना विविध टप्प्यात कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले आहे….