Headlines

सोने वाढले गेले आता ६१ हजारावर gold price increase today.latest update price

जागतिक शेअर बाजारात खाली वर झाल्यामुळे त्याचा परिणाम देशातील सर्व बाजारावर परिणाम होताना आहे कारण काही मागील काही दिवसापासून मोठया प्रमाणात घसरण झाली त्याचा थेट परिणाम सोने व चांदी यावर झाला बाजार उत्तर चढ झाल्यामुळे गुंतवणूकदारानी मोठया प्रमाणात गुंतवणूक करतात म्हणून सोन्या चांदीचे दरही वाढतात. आता बाजारात आर्थिक वातावरणाने व आंतरराष्टीय गुंतवणूक वाढल्याने व दर…

Read More