विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणार्याविरुद्ध गुन्हा ! Consequences of Unruly Behavior with Female Students
मानोरा: शिक्षणासाठी बसने मानोरा येथे जात असलेल्या कु पटा येथील विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणार्याविरुद्ध मंगळवार, १ सप्टेंबर रोजी मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुपटा येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षणासाठी मानोरा येथे रोज बसने प्रवचास करीत असतात. तपशीलवार समोर दिला आहे मंगळवार १ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे येथील विद्याथी, विद्यार्थीनी सकाळी…