Headlines
"मुलांना कसे शिकवायचे: जडनघडण्याचे महत्व आणि तंत्रज्ञानांचे उपयोग" - How to teach children: Importance of Fundamentals and Techniques for Effective Learning.

मुलांना कसे शिकवायचे : जडनघडण्याचे महत्व आणि तंत्रज्ञानांचे उपयोग How to teach children: Importance of Fundamentals and Techniques for Effective Learning.

या मधे जडनघडनिचे महत्व काय हे आता आपण पाहुया : Process of child memory development काय असते जडणघडण? मुलाच्या वाढीकडे विशेष लक्ष देणे खूप गरचेचे असते. जसे कि त्याला काय शिकवायला पाहिजे तसेच त्याला काय व कस बोलायला शिकवायचे,खाण्यास कसे शिकवायचे, मोबाइल वापरावर लक्ष ठेवणे इत्यादी. त्याचबरोबर लहान मुला मुलींना शिकण्या पेक्षा ते आपले अनुसरण…

Read More