तिरंग्याचे महत्व आणि संदेश ! The Significance and Message of the Indian Tricolor Flag
भारताचा राष्ट्ध्वज तिरंगी असून त्यात वरील भाग केशरी,मध्यभागी पांढरा आणि त्याखाली गडद हिरवा अशा तीन रंगातील समप्रमाणात आडव्या पट्ट्या आहेत.मध्यभागातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यावर गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.त्याला २४ आरे असून,२२ जुलै १९४७ ला हा राष्ट्ध्वज घटना समितीने समंत केला. तीन रंग काय संदेश देतात तेव्हा पासून आपन १५ ऑगस्ट दिनी भारतभर हा तिरंगा…