अंगणवाडीत २० हजार महिलांना मिळणार नोकऱ्या, पाहा अर्ज करण्याची शेवटची तारीख Anganwadi Sevika bharti sarkari jobs opening 2023
अंगणवाडी सेविका भरती २०२३ Anganwadi Sevika bharti 2023 यावर्षी म्हणजेच 31 मे 2023 पूर्वी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यिका (मदतनीस), मिनी अंगणवाडी सेविका ही पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही महाराष्ट्र राज्यातील अनगवाडी येथील केंद्राची पुरस्कारप्राप्त योजना आहे. यांच्या मार्फत या योजने मध्ये अंगणवाडी कर्मचारी यांची भरती सुरु आहे. एकात्मिक…