महत्वाची बातमी : कृषी सहायक पदाची मोठी भरती होणार Agriculture Assistant Recruitment 2023 Abdul Sattar
आपल्या शेतकरी बांधवांसाठी व त्याच्या कामाच्या अडचणीची सामना करावा लागत होता कारण काही ठिकाणी जागा रिकाम्या असून शेतकऱ्यांना सेवा देण्यासही खूप त्रास होत होता. याचाच विचार करून कृषी साहेबानी कृषी सहायक पदे भरण्यासठी काही दिवसात त्याची जाहितरत प्रसिद्ध करू आपले कृषिमंत्री अब्दुल सत्तर साहेबानी आपले विधान प्ररिषेद हि माहिती देण्यात आली परंतु एकूण ९४८४ जागा…