Latest NIC 2023 : सायंटिस्ट पदासाठी भरती भारत सरकार Opening for Scientist B Recruitment 2023
NIC काय आहे ? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) हे भारत सरकारचे तंत्रज्ञान संबधी युनिट आहे. भारत सरकार च्या इलेक्ट्रॉनिक्स माहिती प्रसारण चे काम NIC च्या माध्यमातुन केले जाते. NIC भर्ती 2023 ची भरती नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध वैज्ञानिक-बी, वैज्ञानिक अधिकारी/अभियंता-बी, आणि वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक-ए पदांसाठी केली…