Headlines

श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना नेमकी काय आहे ते जाणून घ्या know what exactly is Shravanbal State Pension Scheme

श्रावणबाळ ही योजना नेमकी काय आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच समाजाचे वेगवेगळे लोक राहतात वंचित आणि निराधार लोकही राहतात निराधार म्हणजे काय निराधार म्हणजेच त्या व्यक्तीला कोणाचाच काहीच आधार नसणे म्हणजेच त्यालाच निराधार असे म्हणतात. निराधार या शब्दाला दुसरा अर्थ म्हणजे घरी आपल्या गरजा पासून वंचित तो गरीब आ.हे . श्रावणबाळ ही योजना का राबवली बऱ्याच ग्रामीण…

Read More