Headlines

महाराष्ट्रभर अवकाळी पाऊसाचे बरेच हेक्टरवर नुकसान Mahrashtra Batmya How to Claim for Crop Loss

तपशील सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बरीच शेतकऱ्यांची नुकसान होत आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये सर्वत्र अवकाळी पावसाने खूप पिकाचे नुकसान केलेली आहे. परत अंदाज पाण्याचा महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे 24 मार्चपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता दिलेली आहे व तसेच सरकारकडून काही मदत मिळण्यास यंत्रणा…

Read More