Headlines
PMEGP - मार्फत उद्योगासाठी कर्ज योजना (Loan Scheme For Industries through -PMEGP)

PMEGP – मार्फत उद्योगासाठी कर्ज योजना Business Loan Scheme For Industries through – PMEGP

शासनाच्या सुष्म व लघु मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत रोजगार कार्यक्रम म्हणजेच (Prime Minister Employment Generation Program ) ही यॊजना सुरू केली रोजगार निर्मिती बऱ्याच अशा शासकीय योजना आहे पण आपल्याला त्या माहित नाही व त्यामुळे आपण त्या योजनेकडे दुर्लक्ष करतो .त्यासाठी यॊजना काय आहे व फॉर्म कसा भरायचा हे सविस्तर वाचा .. पी.एम.ई.जी.पी.(PMEGP) म्हणजे काय ?…

Read More