Headlines

कार्तिक मास गावबोली भाषेतील कविता – माणिक उ. सोनवणे Gavboli Kavita Kartik Mas Manik U Sonvane

बाभूळीच्या काळ्यामठ्ठ ,झाल्या फांद्या तर्णी बांडं .!गोरी गोमटी डहाळी ,पीली हळदीचं खांडं ..!! २ !! डोळे आली सिताफळी ,पाहे लोंबकुनं भुई .!गोड रानातला मेवा ,दूध साखरेचा बाई ..!! ३ !! उभ्या बांधावरं बोरी ,आता आल्या वयामंधी .!तिच्या जिवालाचं धाकं ,मिळे दगडाला संधी ..!! ४ !! भरे दाण्यातं दुधाळी ,धांडा वाऱ्यावरं डुले .!बसे येऊनं साळुंखी ,दाणे…

Read More

सोबत तुझी सरल्यावर, हे आयुष्य तरी उरू नये !

हल्ली मी विचार वृत्तात लिहितो, कारण बोलता येत नाही सगळ. आणि बोललो जरी काही, तरी लोक समजतात काही वेगळ ! माझ एक स्वप्न आहे, विचार-वृत्त खुप-खुप मोठ करायच. आणि त्याला मोठ झालेल, लहान,मोठ्याच्या हातात पहायचं ! तुला मोठ होण्याला, खूप मोठा अर्थ आहे. स्वप्न सत्य होऊ शकतात,हे दाखवण एवढाच माझा स्वार्थ आहे ! खुप मोठा…

Read More

माहीत नाही कसल्या अभावित दुखा:चे बिज Nitesh Heda

माहीत नाही कसल्या अभावित दुखा:चे बिज ठेवले आहे झाकुन अंत:स्थलाच्या मडक्यात अंकुरतच जाते करपत नाहीच कधी. रात्रीचा शो संपऊन विदुषक परतत असेल जेव्हा, तेव्हा तो धाय मोकळून रडत असेल काय? एकटाच आपल्या तंबूत. हे काळे ढग, ही धुक्याची गर्द दुलई, हे सोहळे, चमचमीत चकचकीत कैफाचे हे सागर तहानलेल्या ययातीचे जणू सारेच वंशज. ही मेंदूतल्या इनबिल्ट…

Read More