इंटरनेट माहित आहे पण हे डार्क इंटरनेट काय आहे. का पोलीस झालेत परेशान dark internet what is dark web
डार्क इंटरनेट Dark Internet यालाच डार्क वेब (Dark Web or Darknet) असे पण म्हणतात, ते असे नेटवर्क आहे कि ते जाणुन पूर्वक गुपित ठेवल्या जाते. आणि त्यावरील माहिती आपल्या रोजच्या वापरात असलेले ब्राउर्स जसे कि chrome , firefox या द्वारे डार्क वेब वरील वेबसाइट आपलाल्याला पाहता येत नाही. काही विशेष सॉफ्टवेअरचा वापर करूनच ते ऍक्सेस…