Headlines

RTE ची फॉर्मची मुदत वाढ! पालकांनासाठी खुशखबर! खाजगी शाळेत गरीब मुलांना मिळणार प्रवेश what is RTE Act of maharashtra ? RTE act 2009 India

RTE काय आहे ? Right To Information शिक्षण्याचा अधिकार : या अधिकारामुळे खाजगी शाळांसाठी प्रवेश घेण्यासाठी गरीब पालकांकडून काही प्रमाणात फॉर्म भरण्यात येतात. सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे परंतु दिनांक 17 मार्च शेवटची तारीख दिली होती . तसे अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया एक मार्च पासून सुरू झालेली होती परंतु ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी येत होत्या….

Read More