Headlines
farmer protest

आता शेतकरी आंदोलन सुरु now farmer protest started

१४ मार्च शेतकरयांच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाला . आपल्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँग मार्च पायी मोर्चा काढण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांनी सरकारसोबत ठेवलेल्या मागण्या मान्य होतील तेव्हाच आम्ही माघार घेउ असे आंदोलनातील नेते आमदार विनोद निकाले यांनी सांगितले . आता सध्या राज्य सरकार सोबत विचार विनमय झाल्यानंतर शेतक्ररी आंदोलन मागे घेण्यासाठी आम्हीं तयार…

Read More