Headlines

शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात. Shivsena Thakare’s Petition Against ECI Decision

17 फेब्रुवारी रोजी ECI ने शिवसेनेचे अधिकृत नाव आणि त्याचे चिन्ह “धनुष्य आणि बाण ” वाटप करण्याच्या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या अर्जाला परवानगी दिली. शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली कि निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करावा त्याची सुनावणी उद्या दुपारी साडे तीन वाजता होणार…

Read More