Headlines
बहुजनानो आतातरी खऱ्या महापुरुषांना समजुन घ्या.......! understand the real great men

बहुजनानो आतातरी खऱ्या महापुरुषांना समजुन घ्या! understand the real great men

संघटना हजार झाल्या,नेते हजार झाले , कुणा म्हणावे आपुले? चेहरे हजार झाले !         तू पाहिलेली स्वप्ने पुर्ण झालीत का रे? बाबा तुझ्या मताची माणसे मेलीत का रे?                  राजकानाच्या  गटागटात विभागल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीची खंत व्यक्त करतांना वामनदादा कर्डकांनि हा थेट सवाल बाबांनाच कदाचित विचारला असता ! कारण इथला बहुजन समाज या…

Read More