Headlines

सोयगाव नगरपंचायत तर्फ स्वच्छता रॅली काढण्यात आली. Cleanliness rally was organized by Soygaon Nagar Panchayat.

सोयगाव शहरातील गावकऱ्यांना जागृत करण्यासाठी सोयगाव येथे स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान सर्वेक्षण अंतर्गत शपत घेऊन स्वच्छता बाबत दिनांक ३१-३-२०२३ रोजी वार शुक्रवार या दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उपस्थित कोण कोण ? कार्यक्रमात उपस्थित मुख्य अधिकारी रमेश जसवंत तसेच नगराध्यक्ष नगरपंचायत कर्मचारी भगवानराव शिंदे ,किशोर मोरे, राजू जंजाळ, राजेश मानकर, समाधान गायकवाड…

Read More