मानोरा अर्बन निधी बँक मानोरा यांच्या वतीने सखी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन Women’s Day celebration in Manora
मानोरा येथील पंचायत समिती शिक्षक सभागृहामध्ये मानोरा अर्बन निधी बँक., मानोरा यांच्या वतीने सखी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. ०२ मार्च २०२३ रोजी नियोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बँकेचे प्रमुख मार्गदर्शक तथा संचालक, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर महेश चव्हाण आणि मार्गदर्शिका प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ व सौंदर्य उपचार तज्ञ डॉक्टर सौ निकिता चव्हाण मॅडम…