खालील नुसार आपला क्लेम स्टेटस चेक करू शकता …….
१. प्रथम सुरवातील आपली पावतीवरील Toll फ्री नंबरवर कॉल करून
घ्यावा किंवा या pmfby.gov.in वेबसाइट वर जाऊन क्रॉप लॉस वर क्लिक करून तुम्हाला कंपनी चे नंबर्स मिळतील याद्वारे तुमचे कंपनीची निवड करून तुम्ही कॉल करू शकता.
खालील पॉपअप तुमच्या समोर येईन त्यामधून नंबर नोट करून घ्या ..
२ नंतर आपले नाव विचारण्यात येईल नंतर आपला application No सांगावा
३ आपले ज्या पिकाचा खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम चा केला असेल त्या पिकाचा क्लेम id सांगावा .
४ त्याबद्दल ते पुढील माहिती देतील या प्रकारे तुम्ही तुमचा क्लेम स्टेटस चेक करू शकता
जर का तुम्ही अजून क्लेम केला नसेल तर पुढील माहिती हि तुमच्या साठी आहे खाली दिलेल्या लेख वर जाऊन आपण आपल्या शेतात झालेल्या नुकसान भरपाई साठी क्लेम करू शकता.
वरील माहिती नक्की वाचा …
अधिक माहिती साठी संपर्क :
प्रशांत आगे (७२७६७३६१७७)