Headlines

PPF सोबत संपत्ती निर्माण करण्यासाठी – सुरक्षित आणि स्थिर गुंतवणुकीद्वारे श्रीमंत कसे व्हावे To build wealth with PPF – How to get rich through safe and stable investments

PPF सह संपत्ती निर्माण करण्यासाठी सिद्ध धोरणे - सुरक्षित आणि स्थिर गुंतवणुकीद्वारे करोडपती कसे व्हावे"

आजकाल सर्वांना कोणत्या योजनेतून पैसे कमवता येईल व त्यापासून आपल्याला फायदा होईल असे आपण शोध घेत असतो परंतु आता बरेच यॊजना निघालेल्या आहे पण काही योजना मध्ये आपण अटी व शर्ती तसेच त्याचे व्याजदर खूपच कमी या सर्व कारणामुळे आपण आपला पैसे गुंतवणूक करण्यास घाबरतो .यासाठी आम्ही तुम्हाला कुठे गुंतवणूक कशी कार्याची व त्याबद्ल माहिती देत आहोत .

पीपीएफ कशाला म्हणतात ?

पीपीएफ म्हणजे Public प्रोविडेंट फंड सार्वजनिक निर्वाह निधी सरकारने सर्व सामान्य लोकांसाठी गुंतवणूक करण्यासाठी हि योजना चालू केली आहे जे नोकर वर्गांसाठी Pf आपल्या कमाई मधून कटत असतात हि योजना २ ते ३ वर्षासाठी असते परंतु तुमच्या पैश्यावर व्यवस्थित व्याज दर देते व तसचे पीपीएफ योजेनेमध्ये पोस्ट ऑफिस व बँकांमध्ये व पीपीफ ऑनलाईन देखील खाते उघडता येतात .

पीपीएफ खात्याचे व्याजदर किती असतो ?

सध्याचा व्याजदर ७.१ असून हा व्याजदर वित्त मंत्रालयातर्फे ठरवल्या जातो

पीपीएफ खात्याची गुंतवणूक व फायदे काय आहे ?

पीपीएफ खाते उघडण्यासाठी केवळ १०० रुपयाची आवश्यकता असते तसेच ते दरवर्षी कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची परवानगी देत असते व वर्षाला दीड लाख रुपयापेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी परवानगी भेटत नसते.

फायदे

पीपीएफ खाते पोस्टमध्ये राष्ट्रीय बँकांमध्ये खाजगी बँकांमध्ये कुठेही उघडता येते निवृत्तीनंतर करमुक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते पीपीएफ खात्यामध्ये ऑनलाईन पैसेही भरता येतात त्यामुळे पैसे भरण्यासाठी बँकेत जायची गरज नसते.

पीपीएफ खात्याची कालावधी किती असतो ?

पीएफ खात्याचा कालावधी १५ वर्षाचा असतो.तुमच्या सल्ल्यानुसार तुमच्या मॅच्युरिटी नंतर ५ वर्षाचा कालावधीमध्ये वाढविला जाऊ शकतो आणि कालावधी पूर्ण होण्याआधी तुमचे खाते बंद केले जात नाही. काही विशिष्ट परिस्थितीमध्येच खाते बंद करू शकतात 2016 चा असा नियम आहे की त्यामध्ये काही बदल करण्यात आले होते गंभीर आजार मुलाच्या शिक्षणासाठी पीपीएफ खाते वेळेच्याच आधी बंद केली जाऊ शकते जसे खातेधारक त्यांच्या निवासामध्ये जर बदल झाला असेल मॅच्युरिटी आधीच बंद केली जाते पहिले पाच वर्षांमध्ये खाते बंद करता येत नाही जे काय करायचं असेल ते पाच वर्षानंतरच करता येते .

PPF धारकाच्या मॅच्युरिटी होण्याआधीच जर मृत्यू झाला आणि पाच वर्षापासून उघडले नसेल तर ही नॉमिनी व्यक्तीच्या खात्यात पूर्ण रक्कम काढू शकतो तसेच खातेदारकाच्या मृत्यूनंतर खाते बंद केले जाते आणि नॉमिनी असलेल्या व्यक्तीला खाते पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिली जात नाही.

पीपीएफ खाते कुठे उघडू शकाल ?

तुम्ही पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस बँक मध्ये किंवा राष्टिकृत बँकेत व तसचे खाजगी बँकेत सुद्धा ppf खाते उघडू शकतात.

पीपीएफ खात्याला लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • पीपीएफ खाते उघडण्याचा फॉर्म
  • आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड कोणतेही एक
  • पत्याचा पुरावा -पासपोर्ट विज बिल, राशन कार्ड, बँक पासबुक, सही केलेला चेक
  • अल्पवयीन खाते असेल तर त्याचा वयाचा दाखला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *