Headlines

राहुल गांधी अपात्र: काय आहे मोदी अडनाव प्रकरण Latest: Rahul Gandhi in Modi Surname Defamation Case

rahul gandhi

Rahul Gandhi Faces Legal Battle Over Modi’s Surname Defamation case

राहुल गांधी यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवत सुरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहेत तसेच संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

आता सदस्यत्व रद्द करण्याच्या तरतुदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी या प्रकरणी आपल्या टिप्पणीवर ठाम असले तरी,सार्विकडून सर्व पक्ष हेच म्हणणे आहे कि हि भारतीय जनता पार्टी ने केलेले कट कारस्थान आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आपल्या मोदी आडनावाच्या कमेंटबाबत तीन वेळा सुरत कोर्टात हजर झाले, मात्र तीनही वेळा त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही आणि आपण केलेल्या भाष्या वर ते ठाम आहेत.

त्याच बरोबर त्यांना जेव्हा विचारले गेले तेव्हा त्यांनी माहिती देत म्हणाले

“मी सावरकर नाही मी गांधी आहे आणि माफी मागणार नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जेव्हा सभागृहात माफीनाम्यावरील प्रश्नाला ते उत्तर देत होते. ते म्हणाले, “मी संसदेत म्हणालो, मला बोलू द्या. मला मोदींशी बोलायचं पण त्यांनी मला बोलू दिला नाही तेच नाही दोन वेळा मी लिहून पण दिले पण मला बोलू दिले नाही आणि तेच नाहीतर मी स्पीकर ला पण म्हणालो मला बोलू द्या ते म्हणजे मी करू शकत नाही तर मग ते काय करू शकतात ?. या देशात लोकशाही संपली आहे आणि संस्थांवर हल्ले होत आहेत, सोबतच त्यांनी मोदी आणि अदानी बद्दल पण बोलले”

surname अडनाव च काय प्रकरण आहे



२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेव्हा राहुल गांधी हे प्रचारासाठी कर्नाटकातील कोलार येथे गेले त्या सभेत कथितपणे ते म्हटले होते कि , ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी एकच का असते?’ याच वाक्य ला पकडून भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

या खटल्याचा निकाल म्हणून राहुल गांधींवर कार्यवाही करण्यात आली आहे आणि त्यांचे संसदीय सदस्यत्व काढले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *