UP-AAR यूपी अथॉरिटी फॉर अडव्हान्स रुलिंग या संस्थेने दिलेल्या निर्णया नुसार आता उसाचा रस हे पेय कृषी किंवा शेताचा माल जसे कि फळ , भाजीपाला यामध्ये ते बसू शकत नाही. म्हणुन कर मंडळाकडून उसाचा रस १२% GST मध्ये येते असे सांगितले.
AAR काय आहे ?
भारतातील वस्तू आणि सेवा कर (GST) प्रणालीने अथॉरिटी फॉर अडव्हान्स रुलिंग (AAR)ची कायदेशीर संस्था म्हणून स्थापना केली जी कराबद्दल स्पष्टता आणि मार्गदर्शन देते. म्हणजे ती ठरवते कि कोणती वस्तू हि GST च्या आत येईन किंवा येणार नाही.
याचे काम असते कि भारतातील टॅक्स बद्दल फेरफार किंवा नवीन टॅक्स ची माहिती आणि त्याचे वर्गीकर करून तो टॅक्स सरकार मार्फत लागू करावा.
उसाचा रस शेतीचे पीक नाही का ?
AAR च्या म्हणण्या नुसार उसाचं रस हा कृषी किंवा शेत चे उत्पादन नाही आहे. त्या साठी त्याला तीन प्रकारच्या परीक्षेत पास व्हावं लागेल. ती परीक्षा म्हणजे :
१. ते वनस्पती लावून मशागत करून तयार व्हायला पाहिजे किंवा जनावर प्रमाणे संगोपन करून
२. यामध्ये कोणत्याही प्रक्रिया केलेली नसावी
३. किंवा काही प्रक्रिया केली जरी असेल ती शेतकऱ्याद्वारे केलीली असावी
वरील तीन गोष्टी मध्ये उसाचा रस बसत नसल्याने त्याला GST लागेल .
तुम्हाला गाडीवरच्या रसाला टॅक्स बसेल का ?
जर का तुम्ही गाडीवरून उसाची हातगाड्या वरून उसाचा रस घेत असाल तर याला टॅक्स भरायची गरज नाही.
व्यापारी म्हणजे ज्याच्याकडे GST कडून धंदा करत असेल तर आणि त्याला ऊस विकायचा असेल तर कर द्यावा लागेल . तुम्ही जर अस्या दुकानातून रस घेतला असेल तर तुम्हाला ते टॅक्स लावुन बिल देतील.
अधिक बातम्या वाचा …
- YD Baba: एक सामान्य तरुणाची असामान्य प्रेरणादायी वाटचाल
- नव्या युगाचं करिअर गाईड – ‘मेडिकल कोडिंग रोडमॅप’ चे प्रकाशन मा. शरद पवारांच्या हस्ते; डॉ. श्रेयस शेटे यांचे उल्लेखनीय योगदान
- भारतीय संविधान आणि दंड संहिता: भारतीय नागरिकांच्या अधिकारांची संरक्षण कसे करतात? Indian Constitution and Penal Code: Protecting the Rights of Indian Citizens. which one is important to read
- महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI” काय आहे?
- ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली
हे अचानक कसे झाले, काय झाले नेमके
हे सुरु होते नोव्हेंबर 2022 च्या महिण्यापासून, उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्स या साखर कारखान्याने त्यांच्या उसाच्या रसाच्या धंदा त्यावर GST लागेल का असे उत्तर प्रदेश च्या यूपी अथॉरिटी फॉर अडव्हान्स रुलिंग ला विचारणा केली.त्यांनी या संबंधी विचार करून वरील तीन पात्रता मध्ये उसाच्या रस अपात्र ठरवलेआ णि त्यामुळे उसाचं रस हा आता GST कर मध्ये आला आहे.
