Headlines

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्ट्या जाहीर पूर्ण माहिती Complete Information on Primary and Secondary School Reopening Announcement in marathi






२०२० पासून शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते पण आता राज्यातील प्राथमिक आणि माध्यमात शाळांना पूर्ववत करून शैक्षणिक वर्ष केव्हा सुरु करायचे आणि सुट्ट्या कधी द्यायच्या याबाबदल शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.

सुट्ट्या कधीपासून लागणार आहे

२ मी पासून सुट्ट्या लागणार आहे ते ११ जून पर्यंत राहतील.

विदर्भासाठी : २६ जून पर्यंत सुट्ट्या राहतील

निकाल कधी लागणार आहे

३० एप्रिल किंवा त्यांनतर उन्हाळा च्या काळात निकाल दिला जाईन


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *