Headlines

1 मे खास : बॉम्बे हे महाराष्ट्राची आमची मुंबई कशी झाली ? सविस्तर May 1 May Special: How did Bombay become Amachi Mumbai? in detail

१ मे स्पेशल महाराष्ट्र डे maharashtra day 1 may
बॉम्बे महाराष्ट्राचा भाग कसा बनला आणि १ मे हा महाराष्ट्र दिन पर्यंत  याची माहिती. हे संघर्ष,त्याग आणि लढाई महाराष्ट्राची आहे.

१ मे ची पार्श्वभूमी Background

भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 चा नंतर हि हैदराबाद संस्थान हे निजामाच्या सत्तेमध्ये होते. हे अजूनही अजुनी भारतीय प्रधानमंत्री  याच्या  निगराणी मध्ये नव्हते. 

जसे की भारताचे पहिले पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू होते आणि इंग्रजांनी मात्र भारत स्वतंत्र होण्याच्या  आधी हैदराबाद संस्थान याला  भारतामध्ये सामील करून घेतले नव्हते असे करण्याची तेथील शासक निझाम सरकार ची तयारी नव्हती. 

त्यामुळे अजूनही संस्थान हे निजाम चालवत होते पण तेथील जनता यांना भारतामध्ये सामील व्हायचे होते.

भारतीय सरकारने 1948 ला मिल्ट्री ऑपरेशन ला मान्यता दिली त्यालाच ऑपरेशन पोलो असे म्हटले जाते ते ऑपरेशन नंतर यशस्वी झाले आणि हैदराबाद  भारतामध्ये आले. 

आणि तो प्रांत नंतर आंध्र प्रदेश म्हणून घोषित झाला सध्याचा तो आता तेलंगणा राष्ट्र म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्र स्वातंत्र्य लढाईची तयारी:

यानंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये भाषा तत्त्वावर राज्य तयार करायची संकल्पना मराठी बोलणाऱ्या मध्ये सुद्धा आली आणि तेव्हापासून मग महाराष्ट्र साठी लढा सुरू झाला.

 मराठीलोक  लढ्यांमध्ये होते आणि बॉम्बे हे महाराष्ट्राचा मूळ भाग आहे आणि तो  महाराष्ट्राला मिळावा हि सुद्धा मागणी होती. 

गुजराती लोकांचा विरोध

पण जसे की बॉम्बे हा १९५० मध्ये तयार करण्यात आला आणि यामध्ये मराठीच नाही तर गुजराती बोलणारे देखील होते त्यामुळे गुजराती लोकांनी सुद्धा आजच्या मुंबईवर ताबा व तो भाग देण्याचा प्रस्ताव मांडला. 

कारण इंग्रजांनी जेव्हा बॉम्बे ची पायाभरणी सुरू केली गुजराती उद्दोजक  इथे येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे उद्योगधंदे सुरू केले होते.  या कारणाने गुजराती लोकांनी मुंबई  गुजरात सोबत जोडण्यात यावा असा प्रस्ताव मांडून तो मिळवण्यास तकाजा धरला.

 सोबतच वेगळ्या राज्याच्या मागणीला मुंबईतील गुजराती भाषिक लोकांचा विरोध होता, ज्यांना गुजराती भाषिक राज्याचा भाग व्हायचे होते.

या लढ्याचे नेतृत्व  संयुक्त महाराष्ट्र समिती (एसएमएसच्या) हे करत होते.

एसएमएसच्या नेत्यांनी आपल्या मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू केले. हे आंदोलन मोठ्या प्रमाणात निदर्शने, संप आणि हिंसक स्वरूपाचे झाले होते.

केव्हा पासून महाराष्ट्र स्वतंत्र ची मागणी झाली

१. वेगळ्या राज्याची पहिली मागणी करणारी नोंद हि 1928 मध्ये महाराष्ट्र परिषदेने केली होती. 

२. 1940 आणि 1950 च्या दशकात केशवराव जेधे, बी.आर. आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांसारख्या प्रमुख नेत्यांनी आंदोलन चालू ठेवले.

३. 1950 च्या उत्तरार्धात आणि 1960 च्या दशकाच्या सुरुवातीस जेव्हा भारतात स्वतंत्र भाषिक राज्यांच्या निर्मितीची व्यापक मागणी होत होती तेव्हा ही चळवळ शिगेला पोहोचली होती. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे महाराष्ट्र आणि मुंबई साठी केलेला युक्तिवाद ?

डॉ.बी.आर. आंबेडकर सुप्रसिद्ध भारतीय कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक आंबेडकर यांनी महाराष्ट्राला मुंबईशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक भाग असलेल्या मराठी भाषिक प्रदेशांचा समावेश करून वेगळ्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी चळवळीचे नेतृत्व केले.

त्यांनी खाली मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी मोठा संघर्ष केला आणि त्या मध्ये त्याने मुंबई कशी महाराष्ट्राला मिळावी म्हणून केलेला संघर्ष व त्यामधील महत्वाचे जे मुद्दे बाबासाहेबानी केलेला युक्तिवाद ते खाली दिली आहे

ऐतिहासिक पार्श्वभूमी:

महाराष्ट्र आणि बॉम्बे यांचा ऐतिहासिक संबंध दीर्घ आणि खोलवर बसलेला आहे. महाराष्ट्र हा नेहमीच बॉम्बे प्रेसिडेन्सीचा अविभाज्य भाग आहे आणि मुंबईपासून वेगळे होणे हे ऐतिहासिक तथ्य आणि तर्काच्या विरुद्ध असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भाषा समानता

मराठी ही महाराष्ट्रात बोलली जाणारी प्राथमिक भाषा आहे आणि राज्याला तसेहि बॉम्बे प्रांतामध्ये भाषेशी जवळचा संबंध आहे. महाराष्ट्राला मुंबईपासून वेगळे करणे म्हणजे मराठी भाषिक लोकांची ओळख आणि वारसा नष्ट होणे होय.

आर्थिक महत्त्व 

महाराष्ट्राची आर्थिक विकासाठी मुंबई किती महत्वाचे शहर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यव्यस्थेवर त्याचा किती महत्वपूर्ण परिणाम राहिला आहे हे दाखवून दिले. 

वाहतूक:

महाराष्ट्राला बॉम्बेशी जोडल्याने चांगल्या प्रकारे वाहतूक पुरवल्या जाईन. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा विकास होईल, लोकांना प्रवास करणे अधिक सुलभ आणि सोयीचे होईल. कारण महाराष्ट्र आणि मुंबई तसेची एकाच प्रांतात भूभाग  आहे आणि आधीपासून तशी व्यवस्था आहे. 

राष्ट्रीय एकात्मता: 

तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखण्यासाठी महाराष्ट्राचे मुंबईशी एकीकरण आवश्यक असल्याचे मत डॉ. मुंबईपासून महाराष्ट्र वेगळे केल्याने प्रादेशिकता निर्माण होईल, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि भारताची भावना खराब होईल, असा दावा त्यांनी केला.



डॉ. आंबेडकरांच्या युक्तिवादांना यश आले आणि 1960 च्या बॉम्बे पुनर्रचना कायद्याने महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना केली.

महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती ही डॉ. आंबेडकरांसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी होती, ज्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या हक्कांसाठी आणि त्यांची वेगळी सांस्कृतिक आणि भाषिक ओळख मिळवून देण्यासाठी अथक संघर्ष केला होता.

१ मे १९६० रोजी अधिकृतपणे बॉम्बे (आताची मुंबई) ही राजधानी म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि सोबतच गुजरात हा एक स्वतंत्र राज्य झाला. त्यामुळे राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

तसेच हाच दिवस गुजरात दिन पण साजरा केला जातो.  महाराष्ट्र दिवसाच्या आपण सर्वाना शुभेच्छा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *