Headlines

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सौर-पंपासाठी ९० टक्के अनुदान how to apply for Kusum Solar Apply Yojna 2023

solarpum kusum yojana 2023

केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे. पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पॅनल देण्यात येत आहे.

या लेख मध्ये तुम्हाला या बद्दल माहिती दिल्या जात आहे. हि योजना प्राप्त करण्यासाठी काय केले माहिती लागणारी माहिती तसेच कोणते कागदपत्र लागतील या सर्व बाबी इथे सांगितल्या जाणार आहे.

महत्वाचे

या योजनेंतर्गत सौर पंप बसविण्याच्या एकूण खर्चापैकी 90 टक्के खर्च सरकार उचलणार आहे.

उर्वरित 10 टक्के खर्च शेतकरी स्वत: भरणार आहेत.

यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की, सोलर पंप शेतकर्‍यांसाठी उत्पन्नाचा स्रोत बनेल. सोलर पंप लावल्यानंतर तुम्ही १२ माही पीक चा समावेश आपल्या शेतामध्ये करू शकता आणि नक्कीच हे आपल्याला आपल्या उत्पन्न मध्ये भरपाडणारे ठरेल.

या योजने साठी कोण अर्ज करू शकते ? who can apply for this Kusum Solar Apply Yojna 2023

भारत देशातील कोणताही शेतकरी ज्याला कुसुम योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो ऑनलाइन फॉर्म भरून यामध्ये याचा लाभ घेऊ शकतो.


इतर योजना जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


कुसुम योजनेच्या अर्जासाठी कागदपत्रे कोणते लागतील तपशील 

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल जसे.
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटोग्राफ
  • ओळख पत्र
  • राशन कार्ड
  • रेजिस्ट्रेशन ची कॉपी
  • ऑथोरिझशन
  • बँक अकाउंट पासबुक
  • जमिनीचे कागदपत्र
  • मोबाईल नंबर

Kusum Solar Apply Yojna 2023 इथून तुम्ही या योजने बद्दल अधिक माहिती मिळवू शकता kusum.mahaurja.com/beneficiary/

वेबसाइट वर दिलेल्या व्हाट्सएप आयकॉन वर क्लिक करून तुम्ही नवीन योजना तुमच्या मोबाइलला वर मिळवू शकता.

कंमेंट करून तुम्ही आम्हाला तुमचा अभिप्राय कडवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *