जगद्गुरू जनार्धन स्वामी कोण होते ?
भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्र हि संतांची भूमी बऱ्याच काळापासून हि लाभलेली आहे त्यात एक संत म्हणजे कर्मयोगी जगद्गुरू स्वॉमी ( मौनगिरी महाराज हे होय )
त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे श्री क्षेत्र जातेगाव वेरूळ त्रंबकेश्वर नाशिक कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्य मध्ये संतांची भूमी असलेल्या ह्या मराठवाड्यामध्ये संभाजीनगर मध्ये या जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये दहीगाव म्हणून एक लहान गाव आहे या गावांमध्ये अतिशय श्रीमंत अशा उगले पाटील घराण्यामधील परिवारातील गुरुमाऊली जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचा जन्म झाला गुरुवारी दिनांक 24 सप्टेंबर 1994 ते 1836 रोजी सकाळी ७ वाजून 45 मिनिटे म्हाळसापोटी भगवान शंकराने काम कर्मयोग जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या रूपात जन्म घेतला बाबाजीच्या वडिलांचे नाव श्री अप्पाजी पाटील आईचे नाव मातोश्री म्हाळसादेवी या टापरगाव तालुका कन्नड येथील मोहिते पाटील कन्यारत्न होत्या भारतीय संस्कृतीचा संत आणि दैवी पुरुषांची कालापासून संबंध आला आहे महाराष्ट्रात फार मोठी परंपरा लाभली आहे यात एक नाव म्हणजे निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत श्री स्वामी (मौनगिरी) महाराज होय
महाश्रमदानयाचे संकल्प नेमका काय आहे
राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या शिष्य परिवारा ने स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एक कोटी 25 लाख तासाचा संकल्प सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये 4 जून रोजी राबिवण्यात येणार आहे हा संकल्प काही ऐतिहासिक गड व धार्मिक स्थळावर साफ सफाई करण्यांत येणार हे संपूर्ण महाश्रमदान १ कोटी २५ लाख तासाचा महाश्रमदान असणार आहे देशात व महाराष्ट्रासह १८ राज्यमंध्ये राबिविण्यात येणार आहे या श्रम दानाची रेकॉर्ड बुक नोंद होण्यासाठी हा उपक्रम ठेवला असून हा उपक्रम जयबाबाबाजीचे भक्त परिवार राजेंद्र पवार यांनी कळविले .
- ThorFortune błyskawicznie zdobywa Twoje marzenia
- Entdecke ThorFortune Casinos Glanz und Goldrausch
- winBeatz Gana en Grande Casino Online España
- Gana en grande con el mejor ritmo de winBeatz Casino
- Catálogo Magistral de Tiradas Gratis en Weiss Casino
सोयगाव शहरात महाश्रमदानयाचे आयोजन कसे व कोठे होणार
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तालुक्यात येथील काही अंतरावर वेताळगड हे गाव आहे यालाच वसईचा किल्ला किंवा वाडी किल्ला असेही म्हणतात हळदा घाटातील सर्व बाजूंनी डोंगर रांगा दिसून येतात त्यामध्ये हा किल्ला वसलेला आहे याच किल्ल्यावर जय बाबाजी भक्त परिवार महाश्रमदान आयोजित केलेले आहे श्री 100८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज यांच्या संकल्प आणि प्रमुख मार्गदर्शनाने 4 जून 2023 रोजी संपन्न होणारा ऐतिहासिक महाश्रमदानाचा संदर्भात सोयगाव तहसील कार्यालय येथे नियोजन दिलेले आहे या सोयगाव शहरातील जय बाबाजी भक्त परिवार बापू मानकर, कृष्णा शेलकर ,भारत हिरे ,सुनील मालोदे, शंकर शिरसाट ,ज्ञानेश्वर शिंदे ,गोपाल बडगुजर, देवेंद्र पंडित, सुरेश फुसे संतोष बोडके ,संजू जाधव सर्वजण उपस्तिथ होते .
महा श्रमदानासाठी 111 भाविकांचा सहभाग असणार 500 टीम तयार करण्यात आले असून या सर्वांना प्रशिक्षित करण्यात आले आहे या सर्व टीमचे भक्त परिवाचे नदगिरी महाराज निययोजन याच्या मार्गदर्शनाखाली झाले .देशभरातील ५०० ऐतिहासिक व धार्मिक स्थळ व तसेच महाराष्ट्र १८ राज्यांमध्ये श्रमदान राबविण्यात येणार आहे या 349 धार्मिक स्थळे तर 151 गड या किल्ल्याची साफसफाई करण्यात येणार आहे 55 हजार भक्त पंचेचाळीस हजार स्थानिक नागरिक १ लाख सेवेकरी सहभागी होणार आहे सर्व भाविक व शिवप्रेमी यामध्ये सहभाग नोंदविणार आहे हे बाबीची नियोजन पूर्ण झाले असून ही माहिती देण्यात आली.
महाश्रमदान का करण्यात येत आहे …..
भक्त महाश्रमदान हे जय बाबाजीचे श्रमदान माध्यमातून बाबाजीच्या श्रमदान परंपरेला त्यांच्या कामाला गती देण्याबरोबरच श्रमदानाची नोंद ही वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्येही झाली पाहिजे ही सर्व जय बाबाजी भक्त परिवार हा पूर्णपणे स्वताच्या खर्चावर व विश्वासाने काम करणार आहे आणि आपली टिकवलेली ऐतिहासिक गड हे पूर्णपणे स्थानिक लोकांपर्यंत पोहचण्यात यावे अशी या महाश्रमदानातुन होईल .
