Headlines

महाराष्ट् राज्य उत्पादन विभागात वेगवेगळया पदासाठी भरती (Maharashtra State Production Department Requirement for various Post)

महाराष्ट्र उत्पादन शुल्क म्हणजे नेमके काय ?

राज्य उत्पादन शुल्क हे विभाग प्रामुख्याने मद्य व अमली पदार्थावर नियंत्रण उत्पादन शुल्क गोळा करण्याचे काम करते .

महाराष्ट राज्यामार्फत काही रिक्त जागा भरण्यात येत आहे. ते खालील प्रमाणे

रिक्त पदे – ५१२ जागा

पद क्ररिक्तपदेपदसंख्या
लघुलेखन ०५
लघुटंकलेखक१६
जवान राज्य उत्पादन शुल्क३७१
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क७०
चपराशी५०
एकूण ५१२ जागा

शिक्षणाच्या अटी

पद क्रमांक १ लघुलेखन – जागा ०५

I I ) 10वी पास आवश्यक

II ) मराठी टंकलेखन ३० श.प्र मि किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र मि

III ) लघुलेखन १२० श.प्र मि

पद क्रमांक २ –लघुटंकलेखक- जागा १६ I I ) 10वी पास आवश्यक

II ) लघुलेखन टायपिंग ८० श.प्र मि . मराठी टंकलेखन ३० श.प्र मि किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र मि

पद क्रमांक ३ –जवान राज्य उत्पादन शुल्क जागा ३७१ I I ) 10वी पास आवश्यक

पद क्रमांक ४ – जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क

जागा ७०

I I ) ७ वी पास आवश्यक

II ) हलके लहान वाहन चालवण्याचा परवाना

III ) ३ वर्षाचा अनुभव

पद क्रमांक ५- चपराशी जागा ५० I I ) 10वी पास आवश्यक

पुरुष उंची १६५ से ,मी छाती ७९ फुगवून व ५ सेंमी जास्त
महिला उंची १६० से ,मी ——

वयाची मर्यादा 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: पूर्ण महाराष्ट्

पदानुसार फीस

  1. पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900-   राखीव प्रवर्ग: ₹810
  2. पद क्र.3 खुला प्रवर्ग: ₹735-   राखीव प्रवर्ग: ₹660
  3. पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/-   राखीव प्रवर्ग: ₹720

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023 (05:00 PM)

टीप – काही अडचण असल्यास जिनिअस कॉम्पुटर सोयगाव -७२७६७३६१७७ यावर संपर्क साधावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *