ChatGPT काय आहे? Google का घाबरली आहे या अँप ला जाणून घ्या.. what is chatGPT?
चॅट जीपीटी काय आहे? Google का घाबरली आहे या अँप ला जाणून घ्या.. चाट-GPT म्हणजे Chat Generative Pretrained Transformer CHAT-GPT हा चॅट बॉटचा एक प्रकार आहे. म्हणजे असा बॉट किंवा रोबोट जो तुम्हाला विचारलेला प्रश्न समजून घेतो आणि उत्तर तपशीलवार तयार करतो. या अँप वर विचारलेले प्रश्न त्याचे उत्तर हे माणसासारखे समजून दिल्या जाते त्याची….