लोणीकंद येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात तातडीची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवारी (26 जून) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी आणि इतर परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.
वाघोली, लोणीकंदमध्ये उद्या 4 तास लाईट जाणार; ‘हे’ आहे महत्त्वाचं कारण
