खुशखबर : शेतीसाठी मिळणार वीज मोफत free electricity for farmer
आता महाराष्ट्र शेतकऱ्यांना शेतीला लागणारी वीज दहा तास वीज देण्यासाठी निर्णय लवकरच घेतल्या जाईल अशी माहिती मिळाली असून सध्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर शेतकरी नेते सिकंदरशहा यांनी पण त्यांचे मत मांडले शेतकऱ्यांना मागण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची नाराजी दिसत आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न समजून सह्याद्री अतिथग्रह येथे बैठक…