Headlines

महत्वाची बातमी : MPSC विध्यार्थ्यांसाठी नवीन अँप प्रदर्शित New MPSC app launched on Google Play Store

राज्यभरातील MPSC महाराष्ट्र नागरी सेवा इच्छूकांसाठी एक आनंदाची बातमी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘MPSC द्वारे आयोजित केलेल्या भरती प्रक्रियेची पात्रता, पात्रता प्रमाणपत्रे, याविषयी माहिती प्रदान करण्याच्या उद्देशाने Google Playstore वर स्वतःचे अॅप लाँच केले आहे. भरती प्रक्रियेचे टप्पे, निकाल प्रक्रिया तसेच ऑनलाइन अर्ज सबमिट करण्याच्या पद्धती इ.’ काय होईन फायदा : एक अधिकृत अँप आल्यामुळे…

Read Full News

ब्लॉगिंग : लिहिणारा लाखो कमवु शकतो इंटरनेट वरून . कसे करणार ? जाणून घ्या.. how to earn money online, how to become blogger

हो एक चांगला विषयात चांगलं लेखन करणारा आणि वाचन करणार आता लाखो मध्ये इंटरनेट च्या माध्यमातून पैसे कमवू शकते. आता बरेच जणांचे BA MA हे शिक्षण झाले आहे त्यापैकी बरेच झन हे कुठे काम करत असतील आणि काही जाण नौकरी च्या शोधात असतील तर त्यांच्या साठी ला लेख सुवर्णसंधी ठरू शकतो. ब्लॉगर Blogger म्हणजे काय…

Read Full News
svb bankrupt

सिलिकॉन व्हॅली बँक प्रकरण काय आहे? भारतातील नोकऱ्यावर काय होणार परिणाम Massive job cuts in India due to Silicon Valley

Massive job cuts in India due to Silicon Valley. major depository to tech companies and startups, went bankrupt on Friday. बँकेची माहिती : सिलिकॉन व्हॅली बँक ही सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे मुख्यालय असलेली राज्य-चार्टर्ड व्यावसायिक बँक होती जी 10 मार्च 2023 रोजी अयशस्वी झाली, ज्याचे होल्डिंग आता फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनद्वारे व्यवस्थापित केले जाते. SVB…

Read Full News
gram panchayat

खेड्यात राहता ! सुविधा नाहीत का? मग असे तपासा तुमचे ग्रामपंचायत how to check with your Gram Panchayat

आजचा हा लेख विशेषतः ग्रामीण भागात राहणार्या लोकांसाठी आहे. कारण 2021 मध्ये भारतातील ग्रामीण लोकसंख्या (एकूण लोकसंख्येच्या %) 64.61% हे लोकवस्ती गावातील म्हणजे ग्रामीण भागात नोंदवली गेली आहे. (जागतिक बँकेच्या सर्वेनुसार ) महत्वाचे घटक ग्रामीण भाग म्हणजे खेडे व प्रत्येक खेड्या गावात एक सरपंच असतो म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच असतो. आणि त्यांच्याबरोबर काही…

Read Full News

शेअर मार्केट मध्ये मंदीची लाट सतत पाच दिवस घसरण सुरु latest share market crash down from last 5 days

शेअर बाजारात शेअर घसरण्याचे प्रमाण काही दिवसापासून दिसत असून आजची घसरण हि गुंतवणूक दारायासाठी मोठी नुकसान करणारी आहे भारतीय शेअर बाजारामध्ये या आठवड्यात तिसऱ्या सत्रात बंद पडला. आजच्या बाजाराची सुरवात तेजीत झाली पण आवक वाढल्याने सर्वात मोठी घसरण झाली म्हणून आज दिवसाभरामध्ये मुंबई बाजाराचा सेन्सेक्स व राष्टीय शेअर बाजाराचा निर्दशांक काही अंकांनी घसरून तो स्थिरावला…

Read Full News

जाणून घ्या नवी आणि जुनी पेन्शन योजना. what are the new and old pension scheme

OPS (Old Pension Scheme) जुनी पेन्शन योजना and NPS (New Pension Scheme)नवी पेन्शन योजना नवीन पेन्शन योजना कोणी सुरु केली ? सध्या कर्मचाऱ्याच्या संपाने पुन्हा एकदा सरकारी संस्था मधील कामकाज ठप्प झाले आहे. बऱ्याच वर्षा पासून कर्मचारी हे आम्हला जुनी पेन्शन योजना लागू करा कारण नवीन पेन्शन योजने मध्ये ते नाखुश आहेत. तसे २००४ पूर्वी…

Read Full News
ops morcha

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने कशाची नोटीस दिली? काय आहे जुने आणि नवीन पेन्शन योजना Latest Strike News Maharashtra, OPS VS NPS details

जुनी पेन्शन योजना (OPS) परत करावी यासाठी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षकांसह लाखांहून अधिक राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून १४ मार्च २०२३ संपावर आहेत. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना आपली जुनी पेन्शन योजना परत लागू करा म्हणून एकच हाक सर्वांची झाली आणि आता १४ तारखेपासून कर्मचार्यानाही मोठा संपाचे ऐलान केले. या मध्ये पेन्शन घेणारे कर्मचारी सुद्धा सामील झालेत….

Read Full News

खुशखबर! शेती सरकारला भाड्यावर द्या व पैसे कमवा : Good news! Rent the farm to the government and earn money latest news

शेतकरी बांधवांनो आपले राज्य सरकार आपली जमीन भाडेपट्ट्यावर घेऊन वर्षाला मोबदला देन्याचे ठरविले आहे .

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकरी बांधवांच्या जमिनी घेऊन त्या बदल्यात त्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार काही पैसे दिल्या जातील

तसेच 40 गुंठ्या मागे त्यांनी 75000 देणार असे त्यांनी त्यामुळे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाउंडेशन या कार्यक्रमात सांगितले.

Read Full News

महत्वाची बातमी : LLB 3-years CET साठी 15 मार्चपासून नोंदणी सुरु Latest update on last date

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेल LLB तीन वर्षांच्या CET साठी 15 मार्च रोजी ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे आणि अर्जाची नोंदणी आणि पुष्टीकरण 25 मार्च रोजी संपेल.

Read Full News

Oscar Awards 2023 : RRR सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर तर द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी winner of Oscar award – 2023

स्पर्धा परीक्षा साठी महत्वाची बातमी आहे. Oscar award 2023 : RRR सिनेमाने इतिहास रचत ९५ व्या अकादमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. ९५ व्या अकादमी पुरस्कार मध्ये RRR सिनेमा चे गाणे नाटु-नाटु या गाण्याला ओरिजनल साँग (मूळ गाणे) म्हणून ऑस्कर मध्ये विजयी झाले. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये याचं जल्लोष हर्ष केला जात आहे आणि तेलगु सिनेमाला तसेही…

Read Full News