Headlines

श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी, जि. वाशिम २५.०० कोटी निधी मंजूर आणि अधिक : Sevalal Maharaj poharadevi Manora washim maharashtra

मानोरा तालुक्यातील वाशीम जिल्हा महाराष्ट्र इथे हे गाव आहे याच ठिकाणाला बंजारा समाज बांधवांची काशी म्हटल्या जाते . कारण पण तसेच आहे पोहरादेवी येथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे दैवत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. संपूर्ण भारतामध्ये या समाजाचे जवळपास 12 कोटी…

Read More

आधार कार्ड address , आणि इतर माहिती घरी बसून मोबाईल वरून कशी बदलायची how to update adhar at home

तसे पाहता भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या हि गावात राहते आणि ६५% टक्के लोकसंख्येने व्यापलेले हे खेडे गाव. याच्या विकासासाठी सरकार सुद्धा बरेच सरकारी योजना राबवत असते. जर तुम्हाला मोबाईलवरून आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर ही माहिती संपेपर्यंत पहा. जर तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर तुम्ही बराचश्या सुविधा ऑनलाइन घेई शकत नाही किंवा…

Read More

महाराष्ट्र सरकार जाहीर केलेल्या ग्राम योजना नक्की जाणून घ्या List : Maharashtra Government’s Rural Development Schemes

तसे पाहता भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या हि गावात राहते आणि ६५% टक्के लोकसंख्येने व्यापलेले हे खेडे गाव. याच्या विकासासाठी सरकार सुद्धा बरेच सरकारी योजना राबवत असते. यायोजना ह्या भारत सरकारने ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी बनवल्या आहे यामध्ये ग्रामीण विकास , ग्रामीण भागातील लोकांना पक्के घरे कसे मानतात येतील त्यासंबंधी योजना. तसेच विध्यार्थ्यांसाठी विशिष्ट्य योजना मुलींसाठी योजना…

Read More

‘या’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स कोर्सचे अगदी मोफत प्रशिक्षण, पहा VIDEO

नाशिकमध्ये होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत शहरातील उत्कर्ष ट्रेनिंग सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Read More

‘खट्टा-मीठा, जलजीरा’सह ‘इथं’ मिळतील सहा पाणीपुरी फ्लेवर, पहा VIDEO

नाशिक तसं पाहिलं तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसं ते खाद्यपदार्थांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. सद्या शहरातील श्री स्वामी समर्थ फ्लेवर पाणीपुरी अनेकांना भुरळ घालत आहे. इथं सहा प्रकारचे पाणीपुरी फ्लेवर खाण्यास मिळतात.

Read More

वाघोली, लोणीकंदमध्ये उद्या 4 तास लाईट जाणार; ‘हे’ आहे महत्त्वाचं कारण

लोणीकंद येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात तातडीची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवारी (26 जून) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी आणि इतर परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Read More

शेतकऱ्यांनो आताच पेरणी करून नका, हवामानतज्ज्ञ काय म्हणताहेत? वाचा सविस्तर

नाशिकमध्ये मागील 4 दिवसांपासून पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. पण, शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये, कारण मान्सून आणखी लांबण्याची आहे. तोपर्यंत पेरणीपूर्वीची कामं आटपून घ्यावीत, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितलं आहे.

Read More

पुणेकरांनो हे आहेत तुमचा जीव वाचवणारे खरे रक्षक, हा VIDEO नक्की बघा

पुणे पोलिसांनी प्रसिद्ध केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहणार नाही.

Read More

अखेर ठरलं! आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला रवाना

शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read More