Headlines

Free Flour Mill Machine 2023: महिलांसाठी आनंदाची बातमी, महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी

About US Vicharvrutt

समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांच्या नवनवीन योजना आमच्यापर्यंत आणत आहे. आमचे सरकारही महिलांसाठी अनेक पावले उचलत आहे. तसेच महिलांसाठी एक नवीन योजना शासनाने लागू केली आहे. योजना म्हणजे मोफत आटा चक्की योजना. महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते.

आट्याची चक्की

मोफत आट्याची चक्की महिलांसाठी हो सरकार समाजातील प्रत्येकाचा विचार करून महिलांसाठी या योजनेची सुरुवात केली आहे.

तसेच हि योजना महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने म्हणजे महिला सुद्धा इथे चांगल्या प्रकारे स्वतः साठी गृह उद्योग सुरु करू शकतील.

या महिलांनाच लाभ मिळेल

  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व महिलांना या योजनेतून मान्यता मिळू शकते

या योजने साठी कसा नोंदणी कराल

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषद कार्यालय किंवा तालुका पंचायत समितीच्या महिला आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाभ घ्यावा लागेल.

त्यानंतर या योजनेबाबत त्यांच्याशी चर्चा करून आपल्या जिल्ह्यासाठी मला या गावातून हि योजना पाहिजे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा.



खाली अर्जाचा नमुना दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *