कर्मचारी निवड आयोग संयुक्त पदवीधर मध्ये विविध गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदे भरण्यासाठी परीक्षा, २०२३ भारत सरकारची मंत्रालये/विभाग/संस्था आणि विविध घटनात्मक संस्था/ वैधानिक संस्था/ न्यायाधिकरण इ. साठी SSC CGL ने ७५०० रिक्त जागा धरण्यासाठी ०३ एप्रिल २०२३ रोजी माहिती प्रसिद्ध केली आहे.
SSC CGL म्हणजेच Staff Selection Commission – Combined Graduate Level Examination म्हणजे कर्मचारी निवड आयोग संयुक्त पदवीधर आहे
SSC CGL (संयुक्त पदवी स्तर) ही भारतातील पदवी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी परीक्षा आहे . भारत सरकारच्या मंत्रालये आणि इतर विभागांमध्ये आणि त्यांच्या कार्यालयांमध्ये विविध पदांची भरती करण्यासाठी दरवर्षी SSC CGL परीक्षा घेतली जाते.
SSC CGL 2023 ही केंद्र सरकारच्या अधिपत्त्या खाली येणाऱ्या जागांवर या परीक्षे मार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्या जाते. इथे चांगली पगार तसेच स्थिर स्वरूपाची नोकरी साठी लाखो पदवीधर या परीक्षे साठी आतुरतेने वाट पाहत असते.
कोणत्या कोणत्या पदासाठी
यामध्ये मंत्रालय तसेच वेगळ्या वेगळ्या विभागाचा यामध्ये समावेश आहे.
- मंत्रालये/विभागातील सहाय्यक, सरकारचे संलग्न आणि अधीनस्थ कार्यालय. भारताचे
- केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क निरीक्षक
- आयकर निरीक्षक
- सीमाशुल्क मध्ये प्रतिबंधक अधिकारी
- कस्टम्स मध्ये परीक्षक
- सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स आणि सीबीआयमधील उपनिरीक्षक
- अंमलबजावणी संचालनालय, महसूल विभागातील सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी
- विभागीय लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, लेखा परीक्षक आणि शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये UDC. भारताचे
- C&AG, CGDA, CGA आणि इतर अंतर्गत लेखापरीक्षक कार्यालये
- लेखापाल / कनिष्ठ लेखापाल
- CBDT आणि CBEC मध्ये कर सहाय्यक
- रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया मधील संकलक
- संशोधन सहाय्यक
- पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक
इत्यादी पदा साठी हि भरती निघाली आहे.
पात्रता
१. भारतीय नागरिकत्व
२. पदवीधर (संबंधित विषयातील पदवी)
३. वय : ३० वर्ष आत तसेच इतर घटकास ५ वर्षाचे वय वाढून मिळेल व अधिक माहिती साठी SSC CGL 2023 अधिसूचना pdf डाउनलोड करून पाहू शकते
महत्वाच्या तारखा
- प्रकाशन तारीख : 03 एप्रिल 2023
- ऑनलाइन अर्ज प्रारंभ तारीख : 03 एप्रिल 2023
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 (रात्री 11 वाजता)
- ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम तारीख आणि वेळ 04 मे 2023 (रात्री 11 वाजता)
- ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम तारीख 04 मे 2023 (रात्री 11 वाजता)
- चलनाद्वारे पेमेंट करण्याची अंतिम तारीख 05 मे 2023
- 07 ते 08 मे 2023 पर्यंत अर्ज फॉर्म दुरुस्तीची विंडो
- SSC CGL परीक्षेची तारीख 2023 (टियर-I) 14 जुलै ते 27 जुलै 2023
अधिक बातम्या वाचा
- महाराष्ट् राज्य उत्पादन विभागात वेगवेगळया पदासाठी भरती (Maharashtra State Production Department Requirement for various Post)
- PMEGP – मार्फत उद्योगासाठी कर्ज योजना Business Loan Scheme For Industries through – PMEGP
- Amazon -मधून घरी बसल्या पैसे कमवा जाणुन घ्या किती माध्यम आहेत . Learn How to earn Money using amazon services
- बम्पर भरती : स्टाफ सेलेक्टशन कमिशन 2023 च्या ७५०० जागा SSC CGL 2023 Notification PDF: Check Exam Date and how to apply Online SSC Form
- SC आणि OBC विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग योजना Free Coaching Scheme for SC and OBC Students
अधिक माहिती
परीक्षेच्या संपूर्ण तपशीलांसह अधिकृत वेबसाइट वर आपल्याला पाहायला मिळेल www.ssc.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून SSC CGL 2023 अधिसूचना pdf डाउनलोड करून पाहू शकते.