Headlines

ChatGPT काय आहे? Google का घाबरली आहे या अँप ला जाणून घ्या.. what is chatGPT?

चॅट जीपीटी काय आहे? Google का घाबरली आहे या अँप ला जाणून घ्या..

चाट-GPT म्हणजे Chat Generative Pretrained Transformer

CHAT-GPT हा चॅट बॉटचा एक प्रकार आहे. म्हणजे असा बॉट किंवा रोबोट जो तुम्हाला विचारलेला प्रश्न समजून घेतो आणि उत्तर तपशीलवार तयार करतो.


या अँप वर विचारलेले प्रश्न त्याचे उत्तर हे माणसासारखे समजून दिल्या जाते त्याची. त्यामुळे हे खूप लोकप्रिय होत आहे. तेच google वर आपल्याला जी माहिती मिळते ती वेगळ्या वेगळ्या वेबसाइट्स वरून चेक करावी लागते पण चाट GPT हे आपल्याला AI (artificial इंटेलिजन्स ) च्या माध्यमातून प्रोसेस करून जी पाहिजे तीच माहिती पाठविते.

ध्या, चॅट जीपीटीचा इंग्रजी भाषेत खूप वापर केला जात आहे. पण हिंदी, मराठी इतर भाषेमध्येही ते आपल्या शी बोलू शकते .
या चॅट जीपीटीच्या वापरकर्त्यांची संख्या जवळपास 2 दशलक्षपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.

चॅट जीपीटीची सुरुवात कशी झाली –

इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, चॅट जीपीटीची सुरुवात सॅम ऑल्टमन आणि एलोन मस्क यांनी 2015 साली एकत्र केली होती. 2015 मध्ये जेव्हा चॅट जीपीटी सुरू झाली तेव्हा ती एक ना-नफा कंपनी होती परंतु 2017-18 मध्ये एलोन मस्कने ती अर्धवट सोडली. एलोन मस्क यांनी कंपनी सोडल्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांनी यात मोठी गुंतवणूक केली. शेवटी, 30 नोव्हेंबर 2022 रोजी, ते एक प्रोटोटाइप म्हणून सुरू करण्यात आले. ऑल्टमन हे ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रमुख आहेत.

चॅट GPT वापरण्यासाठी, कोणत्याही वापरकर्त्याने प्रथम त्यांच्या अधिकृत वेबसाइटला जावे लागेल. तेथे तुम्हाला एक खाते तयार करावे लागेल ज्यानंतर चॅट GPT वापरता येईल. सध्या कंपनी चॅट GPT वापरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही.

या लिंक वरून तुम्ही चाट GPT वेबसाईट वर जाऊ शकाल. Chat GPT Website openai.com

यानंतर तुम्हाला Try Now वर क्लिक करून आपले ई-मेल id देऊन registration करावे लागेल ..

एकदा वेबसाईट वर जाऊन तुम्ही स्वतः पहा हे तुमचे काम हलके करू शकते का ते.. आणि आपले म्हणणे कंमेंट मध्ये नक्की कळवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *