Headlines

आता शेतकरी आंदोलन सुरु now farmer protest started

farmer protest

१४ मार्च शेतकरयांच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाला . आपल्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँग मार्च पायी मोर्चा काढण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी केलेलं आहे.

शेतकऱ्यांनी सरकारसोबत ठेवलेल्या मागण्या मान्य होतील तेव्हाच आम्ही माघार घेउ असे आंदोलनातील नेते आमदार विनोद निकाले यांनी सांगितले .

आता सध्या राज्य सरकार सोबत विचार विनमय झाल्यानंतर शेतक्ररी आंदोलन मागे घेण्यासाठी आम्हीं तयार झालो जर आमच्या मागणीची अंबलबजावणी नाही झाली तर आम्ही आमचे पुन्हा आंदोलन करण्यास तयार राहू असे आमदार विनोद निकाले यांनी म्हटले चार दिवस आमच्या जागेवर वाट पाहू जर आम्हाला काही हालचाल दिसली नाही तर मुंबई मध्ये मोर्चा पुन्हा हजर राहील .

काय आहेत मागण्या :

  • कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत किमान आधार मात्र 2 हजार रुपये निश्चित करून लाल कांद्याला 500 ते 600 रूपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी आहे.
  • वन जमीन शेतकऱ्यांना वापरा साठी द्यावी ७/१२ वर नोंद द्यावी
  • गायरान देवस्थान जमीन जमीन घरी नवे करावी
  • कर्जमाफी
  • किमान १२ तास विद्युत द्यावे
  • तात्काळ नुकसान भरपाई द्यावी
  • सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरायांना चांगले भाव द्यावे .
  • ज्याच्या जमिनी सरकार ने विकास कार्यास घेतल्या त्यांना पुनर्वसन करावे

शेती व कृषी अधिक बातम्या वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *