Headlines

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू Accident on Samruddhi Highway

Horrific accident on Samruddhi Highway, six people died in same family




Buldhana Accident: 

आज सकाळी 12 मार्च 2023 समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मेकर म्हणजे बुलढाणा जिल्हा शिवनी पिसा गावाजवळ आर्टिका गाडीचा हा अपघात झाला आहे. या वाणामध्ये अकरा प्रवासी होते तर यातील जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सर्व प्रवासी छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद जिल्ह्यातील असून शेगावला दर्शनासाठी जात होते.

या अपघातामुळे पोलिसांनी तातडीने तिथे जाऊन वाहतूक थांबवली व परिस्थिती नियंत्रण केले.

2 thoughts on “Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू Accident on Samruddhi Highway

  1. I was excited to uncover this web site. I want to to thank you for your time for this particularly wonderful read!! I definitely loved every little bit of it

  2. This is the perfect website for anyone who wants to understand this topic. You definitely put a fresh spin on a topic which has been discussed for years. Excellent stuff, just great!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *