Headlines

सर्व सामान्य जनतेला दिलासा -पेट्रोल डिझेल १५ रुपयांनी स्वस्त होण्याचे चिन्ह ?कच्या तेलामध्ये घट petrol and diesel price will reduce

सर्वसामान्य माणूस आताप्रर्यंत गेल्या काही वर्षांपासून महागाई वाढलेली असून त्यामध्ये सर्व जनतेला रोजच्या उत्पन्नांपेक्षा महागाई मध्ये सापडला आहे आतापर्यंत पेट्रोल डिझेल वाढत्या किमतीमुळे सर्व वाहन चालवणारे व व्यावसायिकांना याचा खूप त्रास होत असून तो त्रास सर्व सामान्य जनतेला सोसावा लागत आहे त्याचप्रमाणे कच्या तेलाचे भाव घसरल्याने काही प्रमाणात जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे .

कारण जागतिक पातळीवर कच्या मालाचे भावात काही टक्क्यांनी मोठी घट झाली असून पेट्रोल डिझेल १५ रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हे दिसत आहे व त्याच प्रमाणे ऑइल पण खाली येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.

अधिक बातम्या साठी इथे वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *