Rain is likely to arrive in some parts of the state from today
१३ ते २५ मार्च च्या मधात हवामान विभागाने हलका व माध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तापमान सातत्याने चढ-उतार होत आहे दिवसभर उन्हाचे चटके जाणवत आहे तर संध्याकाळी थंड वातावरण होत आहे.
या चढउताराच्या तापमानामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसान सहन करावी लागत आहे तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार 13 ते 15 मार्च दरम्यान राज्यात काही भागात पाऊस होण्याची शक्यता दिलेली आहे झालं.
तरी बऱ्याच शेतकऱ्याचे हरभरे गहू आलेले आहेत असे असल्याचा पिकाची काढणी करून आपले पीक निकसुणीपासून वाचवावे. सतत होत असेलेल्या अवकाळी पावसाने बऱ्याच भागात शेतकऱ्यांना .
कोणत्या भागात पाऊस येऊ शकतो
मागील काही दिवसापासून बरेच जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे तसेच पुणे जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या भागामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे.
-
ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली
“ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली” परिचय:ग्रामीण समुदायांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन केले आहे. राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ही कौशल्य विकास केंद्रे…
-
First principle ने एलॉन मस्क कसा यशस्वी झाला What is first principle thinking with example?
elon musk first principle analysis आज अमेरिकेचे उद्योगपती ज्यांना समजलं जातं ते ईलॉन मस्क त्यांनी First Principle प्रथम मूल विचाराचा वापर करून त्यांचे अशक्य वाटणारे आणि गुंतागुंतीचे काम सोडवले आहे. प्रथम मूल विचार First Principle हा एक समस्या सोडवण्याचा तंत्र आहे ज्यामध्ये आपण जटिल समस्या समजुन त्याचे वेगळे वेगळे करून त्यांचे सर्वात मूलभूत मूल्य ओळखून…
-
महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI” काय आहे?
आज आपण पाहणार आहोत ते सामान्य आणि बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असणाऱ्या गोष्टी. त्यालाच आपण सामान्य वैद्यकीय संज्ञा असे म्हणतो. येथे आपल्याला जर वैद्यकीय काही अवघड शब्द पाहणार आहोत जे कि बऱ्याच वेळेला आपण ऐकतो आणि एका मेकांना सांगतो पण, हे समजून घेऊन तुम्हाला तुमचे आरोग्य चांगल्या प्रकारे समजून घेता येईल आणि तुमच्या डॉक्टरांशी अधिक…
-
काय आहे थायरॉईड ? जाणून घ्या T3 T4 TSH त्याचे महत्व (t3 t4 tsh Thyroid test normal range in marathi )
काय आहे थायरॉईड? जाणून घ्या T3 T4 TSH त्याचे महत्व (t3 t4 tsh in marathi) Thyroid test आपल्या गळ्यामध्ये हे थायरॉईड असतो , हि एक गाठी च्या स्वरूपात आहे आपण त्याला ग्रंथी असे म्हणतो. याचा आकार लहान आहे जसे कि फुलपाखरू च्या आकारासारखा हा अवयव असतो. हि थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे रसायन नियंत्रित…
काही भागात उन्हाच्या तीव्र झळा
तसेच हवामान खात्यात दिलेल्या माहितीनुसार शहरांमध्ये आता उन्हाळ्याची ऊन व त्याची तीव्रता दिसून येत आहे खाली तापमान सरासरी वाढ झाली आहे त्याचबरोबर कमाल तापमान सुद्धा वाढलेले आहे जसे की
(मुंबई) येथे सर्वाधिक 37.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची,
तर पुण्यात 14.7 एवढ्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
सांताक्रूझ (37.5), रत्नागिरी (37.4),
पणजी (36.0),
सोलापूर (36.2),
उस्मानाबाद (35.3),
परभणी आणि यवतमाळमध्ये (35.0),
नांदेड (35.02),
अकोला, अमरावती,
वाशीममध्ये (36.02),
ब्रह्मपुरी (36.9),
वर्धा (35.4)
अस्या प्रकारे हवामानाची माहिती आहे .