भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्याकरिता recruitment.bank.sbi/crpd-rs-2022-23-35/apply या संकेस्थळावर भेट देऊन पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
विविध पदांच्या एकूण ८६८ जागा
व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२३ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.