Headlines

कल्याणकारी तथा अकल्याणकारी मित्र ! Beneficial vs. Toxic Friendships: Understanding the Difference

कल्याणकारी तथा अकल्याणकारी मित्र आज जगात सदाचरणाची अत्यंत गरज आहे.सदाचरणा शिवाय जगाचे नियम होणे शक्य नाही.म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माद्वारे सदाचरणी माणसे घडविण्याचे कार्य केलेले आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार, सदाचार म्हणजे परिवर्तन, परिवर्तन म्हणजे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात माणसा माणसातील व्यवहार उचित असणे होय. म्हणुन तथागत म्हणतात “असे वानाच्च बालाण, पंडितांनच्च सेवना.पुजाच पुजनियान…

Read More
ग्रामविकास विभागाचा अफलातून आदेश !

ग्रामविकास विभागाचा अफलातून आदेश ! Unprecedented Order by the Rural Development Department!

वाशिम:- जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाने अफलातून आदेश काढला आहे. तालुकांतर्गत बदल्यासाठी ५ ते १५ मे दरम्यान प्रक्रिया राबविण्याचा आदेश चक्क ११ मे रोजी देण्यात आला आहे. आता उरलेल्या तिन दिवसात ही प्रक्रिया पुर्ण कशी करायची याचा पेच जिल्हा परिषदे समोर आहे.जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्या या जुन्याच आदेशप्रमाणे होतील हे ग्राम विकासाने काही…

Read More

कामगारांच्या कष्टाला सन्मान द्या -प्रा. संजय खडसे Give an Honor to the Struggles of Workers: Pr. Sanjay Khadse

अकोला प्रतिनिधी:- सामाजिक अभिसरण्याच्या प्रक्रियेस समाज डॉ., वकिल, शिक्षक, अधिकारी यांच्याकडे सन्मानाच्या आणि आदराच्या भवनेने पाहतो त्याच प्रमाणे असंघटीत कामगार आपले कौशल्य पणाला लावून अल्प मजुरीत जग सुंदर बनविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कष्टाला आणि कलेला समाजाने सन्मान द्यावे, असे प्रखंड मत जागतीक कामगार दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय…

Read More
vicharvruttlogo

जी.प.प्रा.शाळा कार्ली च्या वतीने गणेश मोरे यांचा सत्कार ! Z.P. School Karli Felicitates Ganesh More: A Celebration of Achievements

कार्ली प्रतिनिधी:- मानोरा तालुक्यातील ग्राम कार्ली येथील अनु.जमाती मधील गणेश मोरे यांची प्रथम प्रयत्नातच पी.एस.आय.पदी नियुक्ती झाल्या बद्दल दि.१५ एप्रिल २०१५ रोजी जी.प.प्रा.शाळा कार्ली च्या वतीने मुख्याध्यापिका सौ.आशाबाई हिंगणकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य उपस्थिती साप्ता.विचार वृत्त चे संपादक विद्यानंद राऊत तथा सरपंच दत्ता तायडे, उपसरपंच देवकर,पोलीस पाटील,…

Read More
आमच आभाळच फाटलं होत तवा बाबांसाहेबानी..!

पेन्शन ची ती केस बाबाहेबानी जिकंली तेव्हा. आमच आभाळच फाटलं होत तवा बाबांसाहेबानी A story when Dr Ambekar Fight for pension scheme

आज १४ एप्रिल नाही धम्मचक्र प्रवर्तन दिन नाही, ६ डिसेंबर तर नाहीच नाही किवा तसाच एखादा सण हि नाही मग राजगृहा ला हार का घालत आहेत? राजा शिवाजी विद्यालयाकडे जाताना एक मध्यमवयीन गृहस्थ एक वयोवृद्ध स्त्री, दोन तरुण, एक पुरंध्री राजगृहा ला हार घालत असताना मी पहिले तेव्हा केवळ कुतूहलापोटी मी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा…

Read More
dr babasheb ambedkar

मी आंबेडकरांना मानतो पेक्षा,मी आंबेडकरांना जाणतो असे करा ! Rather than I believe Ambedkar, make me know Ambedkar!

डॉ बाबासाहे आंबेडकर आणि भारत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारत (India) या दोन्ही गोष्टी स्परस्परांशी एवढ्या घनिष्टतेने  एकवटल्या गेलेले  आहे. भारतातील नागरिकांनी जर म्हटले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हेच मला माहित नाही तर त्याला स्वतःला भारतीय म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही .कारण भारतीयांच्या प्रत्येक घराघरामध्ये व घरातील माणसामध्ये ‘जात’ या नावाची मानसिक किड येथे चिटकवून…

Read More

सोबत तुझी सरल्यावर, हे आयुष्य तरी उरू नये !

हल्ली मी विचार वृत्तात लिहितो, कारण बोलता येत नाही सगळ. आणि बोललो जरी काही, तरी लोक समजतात काही वेगळ ! माझ एक स्वप्न आहे, विचार-वृत्त खुप-खुप मोठ करायच. आणि त्याला मोठ झालेल, लहान,मोठ्याच्या हातात पहायचं ! तुला मोठ होण्याला, खूप मोठा अर्थ आहे. स्वप्न सत्य होऊ शकतात,हे दाखवण एवढाच माझा स्वार्थ आहे ! खुप मोठा…

Read More

माहीत नाही कसल्या अभावित दुखा:चे बिज Nitesh Heda

माहीत नाही कसल्या अभावित दुखा:चे बिज ठेवले आहे झाकुन अंत:स्थलाच्या मडक्यात अंकुरतच जाते करपत नाहीच कधी. रात्रीचा शो संपऊन विदुषक परतत असेल जेव्हा, तेव्हा तो धाय मोकळून रडत असेल काय? एकटाच आपल्या तंबूत. हे काळे ढग, ही धुक्याची गर्द दुलई, हे सोहळे, चमचमीत चकचकीत कैफाचे हे सागर तहानलेल्या ययातीचे जणू सारेच वंशज. ही मेंदूतल्या इनबिल्ट…

Read More