‘या’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स कोर्सचे अगदी मोफत प्रशिक्षण, पहा VIDEO
नाशिकमध्ये होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत शहरातील उत्कर्ष ट्रेनिंग सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नाशिकमध्ये होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत शहरातील उत्कर्ष ट्रेनिंग सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नाशिक तसं पाहिलं तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसं ते खाद्यपदार्थांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. सद्या शहरातील श्री स्वामी समर्थ फ्लेवर पाणीपुरी अनेकांना भुरळ घालत आहे. इथं सहा प्रकारचे पाणीपुरी फ्लेवर खाण्यास मिळतात.
लोणीकंद येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात तातडीची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवारी (26 जून) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी आणि इतर परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.
नाशिकमध्ये मागील 4 दिवसांपासून पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. पण, शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये, कारण मान्सून आणखी लांबण्याची आहे. तोपर्यंत पेरणीपूर्वीची कामं आटपून घ्यावीत, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
पुणे पोलिसांनी प्रसिद्ध केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहणार नाही.
‘ त्यावेळी घोषणाबाजी करताना घसा कोरडा व्हायचा आणि मग कोणीतरी लेमनच्या गोळ्या देत असे.’
शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आज भारतामध्ये सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क आहे. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभर स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचं हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीनं संघर्ष करत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी…
वाशिम :- लोकशाही दिनामध्ये दाखल झालेल्या तक्रारी विहित कालावधीत निकाली न काढता दिरंगाई केल्यास संबंधित अधिकार्यांचे वेतन रोखण्याची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला. लोकशाही दिनातील तक्रारींचा निपटारा करण्यात दिरंगाई, लोकशाही दिनाला अधिकार्यांची दांडी मारणे आदी मुद्दे सोमवारच्या लोकशाही दिनात विशेष गाजले. लोकशाही दिन साजरा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही…
रिसोड:- कृषी विज्ञान केंद्र करडाच्या गृहविज्ञान विभागाद्वारे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आत्मा वाशीम अंतर्गत दि.२४ ऑगस्ट २0१५ ते २८ ऑगस्ट २0१५ या पाच दिवसांच्या कालावधीत दालमिल प्रक्रीया उद्योग या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र करडाच्या प्रक्षेत्रावर संपन्न झाला. कोणकोण उपस्थित होते या प्रशिक्षणा करीता मौजे मनभा ता. कारंजा जि. वाशीम येथील २0 महिला…