World Sparrow Day: २० मार्च चिमणी दिवस निम्मित sparrow day celebration 2023 save sparrow
२० मार्च हा दिवस जगभरात साजरा होत आहे. कारण हि तसेच आहे जी आपली पिढी चिमणी कवड्याची गोष्टी सांगून त्यांना पाहून त्याच्या सोबत राहुल सुरु होत होते. सकाळी त्यांनी पाहून कुठे उडते कुठे बसते हे सर्व न्याहाळत कित्तेकदा माझ्या सारख्या चा दिवस निघून जायचा. आता हे सर्व येणाऱ्या पिढीला शहरात राहून तरी करता येणार नाही….