Headlines

महत्वाची बातमी : LLB 3-years CET साठी 15 मार्चपासून नोंदणी सुरु Latest update on last date

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेल LLB तीन वर्षांच्या CET साठी 15 मार्च रोजी ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे आणि अर्जाची नोंदणी आणि पुष्टीकरण 25 मार्च रोजी संपेल.

Read Full News

Oscar Awards 2023 : RRR सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर तर द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी winner of Oscar award – 2023

स्पर्धा परीक्षा साठी महत्वाची बातमी आहे. Oscar award 2023 : RRR सिनेमाने इतिहास रचत ९५ व्या अकादमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. ९५ व्या अकादमी पुरस्कार मध्ये RRR सिनेमा चे गाणे नाटु-नाटु या गाण्याला ओरिजनल साँग (मूळ गाणे) म्हणून ऑस्कर मध्ये विजयी झाले. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये याचं जल्लोष हर्ष केला जात आहे आणि तेलगु सिनेमाला तसेही…

Read Full News

माणसांना शिस्त लावण्यास तयार होत आहे जैविक संगणक. – अविनाश राऊत biocomputer Organoid intelligence, what is Bio-computers, Brain Culture

काय आहे बायोकॉम्पुटर ? Bio-Computer   जैविक संगणक हे असा कम्प्युटर जो मानवी मेंदूप्रमाणे काम करेल आणि तुमचे स्वप्नसुद्धा साकार करेल तर जाणून घेऊया आणि हे आता Organoid intelligence ओर्गनॉइड  इंटेलिजन्स च्या माध्यमातून हे कसे शक्य होणार आहे. तो संगणक व मशीन आणि माणसाच्या पेशी मिश्रणेने बनलेला असेल  माणसासारखा  म्हणजे तांत्रिक माणूस.  आता हे नवीन ऑरगॅनॉइड…

Read Full News

H3N2 विषाणूचा धुमाकूळ सर्दी, खोकल्याचे अंग दुखी, उलटी ,संडास रुग्ण घराघरांत : H3N2 virus cold, sore throat, vomiting, wheezing

H3N2 virus smoky cold, sore throat, vomiting, sore throat, wheezing सध्या देशात दिवसेंदिवस H3N2 विषाणूच संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तुरळक रुग्ण दगावले सुद्धा आहे जरी मरण्याची संख्या कमी असली तरी हा खूप जोरात पसरत आहे आणि वेळीच याची दखल घेण्यात न आल्यास रुग्ण दगावू शकतो. काय आहे हे जाणुन घ्या : व्हायरल इन्फ्लूएंझा…

Read Full News

बाजारात शेतकऱ्यांचे हाल .हरभऱ्याला शासनाचा 5 हजार 335 रुपयांचा हमीभाव

farmers in the market. Guaranteed price of 5 thousand 335 rupees by the government नुकताच शेतकऱ्यांचा हरभरा सोंगून झालाय शेतकरी आता हमीभाव मागण्यास मार्केटमध्ये जात आहे पण इथे मात्र शासनाचा हमीभाव आणि बाजारात विकल्या जाणारा भाव याच्यामध्ये तफावत दिसून येत आहे. हरभऱ्याला शासनाचा हमीभाव ५३२५रुपये इतका असून बाजारात हरभरा ४३०० प्रति क्विंटल दराने विकला जात…

Read Full News

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू Accident on Samruddhi Highway

Horrific accident on Samruddhi Highway, six people died in same family Buldhana Accident:  आज सकाळी 12 मार्च 2023 समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मेकर म्हणजे बुलढाणा जिल्हा शिवनी पिसा गावाजवळ आर्टिका गाडीचा हा अपघात झाला आहे. या वाणामध्ये अकरा प्रवासी होते तर यातील जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे….

Read Full News

आजपासून राज्याच्या काही भागात पावसाचे आगमन होण्याची शक्यता Rain is likely to arrive in some parts of the maharashtra state from today

Rain is likely to arrive in some parts of the state from today १३ ते २५ मार्च च्या मधात हवामान विभागाने हलका व माध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तापमान सातत्याने चढ-उतार होत आहे दिवसभर उन्हाचे चटके जाणवत आहे तर संध्याकाळी थंड वातावरण होत आहे. या चढउताराच्या तापमानामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसान सहन करावी लागत आहे तसेच…

Read Full News

२० हजार आणि अंतरजातीय विवाहास ५० हजार रुपये सामूहिक विवाह मेळावा नोंदणी सुरु ३० मार्च २०२३ पर्यंत samuhik vivah nondani suru government scheme for marriage

लग्नाच्या बोज्याखाली कित्तेक गरीब कुटुंबाला कर्ज काढून घराचे असते नव्हते करून लग्नाच्या कार्यक्रमासाठी धावपळ करावी लागते लागते. यातच घेतलेल्या कर्जाची परत फेड करता करता दुसर लग्न येते आणि त्या घर प्रमुखाची यात धमछाक होते. अगोदर घेतलेले कर्ज परत कर्ज घेऊन तो कर्जबाजारी होतो. आणि या कारणाने व्यसन लागणे ते आत्महत्या. असे आपल्या समाजात प्रकार पहाःयाला…

Read Full News

भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदावर एकूण ८६८ जागा How to apply in sbi? State Bank of India Openings

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता recruitment.bank.sbi/crpd-rs-2022-23-35/apply या संकेस्थळावर भेट देऊन पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. विविध पदांच्या एकूण ८६८ जागाव्यवसाय प्रतिनिधी…

Read Full News

महिलांना प्रवास करण्यासाठी बसमध्ये ५०टक्के सवलत 50% concession in bus fare to all women Maharashtra budget 2023

आज राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांनी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केल्यास तिकिट दरात ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. या महिला प्रवाशांच्या तिकिटाच्या किमतीच्या 50 टक्के रक्कम महाराष्ट्र सरकार भरणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून ३० विविध सामाजिक गटांना प्रवासी भाड्यात सवलत दिली जात आहे. महिलांन मध्ये या…

Read Full News