Headlines
Conjunctivitis, pink eye infection , Eye Flu,

डोळ्यांची ताप साथ सर्वीकडे पसरतेय – मुंबई पुणे नागपूर , काय करणार उपाय जाणून घ्या : Conjunctivitis, pink eye infection , Eye Flu, know more in marathi

सध्या मोठ्या प्रमाणात पसरणार डोळ्याचा आजार आला आहे. यालाच आपण डोळे आले असे मराठी मध्ये म्हणतो यावर असा अजून पर्यंत ठोस निदान डॉक्टरांकडून सांगितलेले नाही त्यामुळे जनतेमध्ये घबराहाठ पसरली आहे. या आजाराचं नाव आहे ‘व्हॉयरल कॉन्जंक्टाइवाइटिस’ किंवा सामान्यपणे ‘पिंक आई’ लाल डोळे, किंवा डोळे येणे म्हणतात. आज आपण जाणून घेणार आहे या पसरणाऱ्या रोगाबद्दल त्याचे…

Read More