नाशिक तसं पाहिलं तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसं ते खाद्यपदार्थांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. सद्या शहरातील श्री स्वामी समर्थ फ्लेवर पाणीपुरी अनेकांना भुरळ घालत आहे. इथं सहा प्रकारचे पाणीपुरी फ्लेवर खाण्यास मिळतात.
‘खट्टा-मीठा, जलजीरा’सह ‘इथं’ मिळतील सहा पाणीपुरी फ्लेवर, पहा VIDEO
