Headlines

निसर्ग रडतो Marathi : अशोक शंकर नागकीर्ति ashok Shankar nagkirti Poem Marathi

??निसर्ग रडतो ?? माणुसकीचा धर्म बुडालाफसवणारांचा सुळसुळाट वाढलाधर्माच्या गुंगीत ढकलूनलुटारु लुटू लागला बहुजन अज्ञानात रूतू लागलाहक्क अधिकार जाणूनघेण्यात रस नाही उरलाधर्माच्या नशेतहक्क अधिकार विसरू लागला जाती धर्मात तेढ वाढलामाणूस माणसाचा द्वेष करु लागलाबहुजन त्यालाचांगले दिवस म्हणू लागला शेटजी भटजीमहागाईचा वणवा पेटवू लागलाबहुजन होरपळून गेलाटाळ्या थाळ्या दिवेलावून नाचू लागला अध्यात्माच्या जगात हरवूनअल्प संतुष्ठी झालासंविधानात विकासत्यालाच विरोध…

Read Full News

सुदर पिचाई गुगल चे ceo यशस्वी होण्याचं गूढ कॉकरोच थेअरी मध्ये Sundar Pichai Cockroach Theory. what is Cockroach Theory?

थोडं फार सुदर पिचाई बद्दल सुंदर पिचाई हे भारतीय-अमेरिकन व्यवसाय कार्यकारी आहेत आणि सध्या ते जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या Google LLC चे CEO म्हणून काम करतात. त्यांचा जन्म मदुराई, तामिळनाडू, भारत येथे 1972 मध्ये झाला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. ते 2004 मध्ये Google…

Read Full News
drdo vacancy

DRDO मध्ये भरती ४ जागा . कोणत्या पदासाठी ? what is DRDO ? The Defence Research and Development Organisation

DRDO काय आहे ? संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) (IAST: Raksā Anūsandhān Evam Vikās Sangathan) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभागांतर्गत प्रमुख एजन्सी आहे, ज्याचे मुख्यालय लष्कराच्या संशोधन आणि विकासासाठी आहे. दिल्ली, भारत. हे 1958 मध्ये तांत्रिक विकास आस्थापना आणि भारतीय आयुध निर्माणींचे तांत्रिक विकास आणि उत्पादन संचालनालय यांच्या विलीनीकरणाद्वारे…

Read Full News

World Sparrow Day: २० मार्च चिमणी दिवस निम्मित sparrow day celebration 2023 save sparrow

२० मार्च हा दिवस जगभरात साजरा होत आहे. कारण हि तसेच आहे जी आपली पिढी चिमणी कवड्याची गोष्टी सांगून त्यांना पाहून त्याच्या सोबत राहुल सुरु होत होते. सकाळी त्यांनी पाहून कुठे उडते कुठे बसते हे सर्व न्याहाळत कित्तेकदा माझ्या सारख्या चा दिवस निघून जायचा. आता हे सर्व येणाऱ्या पिढीला शहरात राहून तरी करता येणार नाही….

Read Full News

First principle ने एलॉन मस्क कसा यशस्वी झाला What is first principle thinking with example?

elon musk first principle analysis आज अमेरिकेचे उद्योगपती ज्यांना समजलं जातं ते ईलॉन मस्क त्यांनी First Principle प्रथम मूल विचाराचा वापर करून त्यांचे अशक्य वाटणारे आणि गुंतागुंतीचे काम सोडवले आहे. प्रथम मूल विचार First Principle हा एक समस्या सोडवण्याचा तंत्र आहे ज्यामध्ये आपण जटिल समस्या समजुन त्याचे वेगळे वेगळे करून त्यांचे सर्वात मूलभूत मूल्य ओळखून…

Read Full News

सोने वाढले गेले आता ६१ हजारावर gold price increase today.latest update price

जागतिक शेअर बाजारात खाली वर झाल्यामुळे त्याचा परिणाम देशातील सर्व बाजारावर परिणाम होताना आहे कारण काही मागील काही दिवसापासून मोठया प्रमाणात घसरण झाली त्याचा थेट परिणाम सोने व चांदी यावर झाला बाजार उत्तर चढ झाल्यामुळे गुंतवणूकदारानी मोठया प्रमाणात गुंतवणूक करतात म्हणून सोन्या चांदीचे दरही वाढतात. आता बाजारात आर्थिक वातावरणाने व आंतरराष्टीय गुंतवणूक वाढल्याने व दर…

Read Full News

महत्वाची बातमी : MPSC विध्यार्थ्यांसाठी नवीन अँप प्रदर्शित New MPSC app launched on Google Play Store

राज्यभरातील MPSC महाराष्ट्र नागरी सेवा इच्छूकांसाठी एक आनंदाची बातमी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘MPSC द्वारे आयोजित केलेल्या भरती प्रक्रियेची पात्रता, पात्रता प्रमाणपत्रे, याविषयी माहिती प्रदान करण्याच्या उद्देशाने Google Playstore वर स्वतःचे अॅप लाँच केले आहे. भरती प्रक्रियेचे टप्पे, निकाल प्रक्रिया तसेच ऑनलाइन अर्ज सबमिट करण्याच्या पद्धती इ.’ काय होईन फायदा : एक अधिकृत अँप आल्यामुळे…

Read Full News

ब्लॉगिंग : लिहिणारा लाखो कमवु शकतो इंटरनेट वरून . कसे करणार ? जाणून घ्या.. how to earn money online, how to become blogger

हो एक चांगला विषयात चांगलं लेखन करणारा आणि वाचन करणार आता लाखो मध्ये इंटरनेट च्या माध्यमातून पैसे कमवू शकते. आता बरेच जणांचे BA MA हे शिक्षण झाले आहे त्यापैकी बरेच झन हे कुठे काम करत असतील आणि काही जाण नौकरी च्या शोधात असतील तर त्यांच्या साठी ला लेख सुवर्णसंधी ठरू शकतो. ब्लॉगर Blogger म्हणजे काय…

Read Full News

शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई संपर्क नंबर दिलेत -कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून announcement for farmers from BJP Government.

राज्यामध्ये काही दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपीट यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे तसेच रब्बीचे हंगाम असल्यामुळे गहू ज्वारी, बाजरी ,हे पीक अतिवृष्टीने नुकसान होऊन बळीराजा परेशान आहे . त्यासाठी शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या शेतात झालेले नुकसान उपाययोजना करण्यासंदर्भात , शेतकऱ्यांना नुकसान झालेली याची माहिती सरळ व सोपी पाठवता येणार आहे. त्यासाठी मोबाईल…

Read Full News

आनंदाची बातमी! 14 जून पर्यंत फ्री मध्ये काढा आधार कार्ड now get free adhar card , update addhar free

सर्वसामान्य माणूस आता आधार कार्ड काढण्यास खूपच वैतागला आहे काही जरी असले तरी त्याला प्रत्येक गोष्ट अपडेट करावी लागते जसे जन्म तारीख , फोटो नावात बदल इत्यादी. तसेच लहान मुलांचे नवीन आधार कार्ड काढणे आता सोपे झाले आहे येणाऱ्या निवडणुका जवळ येत असल्याने मोदी सरकारने हा निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी महत्त्वाचा घेतला आहे असे म्हणणें आहे….

Read Full News